SMK Stock MarketTrading & Training WhatsApp
SMK STOCK MARKET TRADING & TRAINING | 2014 पासून

शेअर बाजार आधी समजून घ्या. मग आत्मविश्वासाने सुरुवात करा.

मराठीत, सोप्या भाषेत Stock Market शिक्षण: मोफत 5-Day Foundation Course पासून Trader म्हणून स्वतःचा Setup, Plan आणि System तयार करण्यापर्यंत. Online आणि Offline (नांदेड सिटी / नऱ्हे, पुणे).

  • 🌱 5-Day FREE Foundation
  • 🔴 दर रविवारी FREE LIVE Class
  • 📈 Masterclass ₹4,999
  • 🚫 टिप्स नाहीत, हमी नाही

तुमचा प्रश्न टॅप करा, उत्तर WhatsApp वर

किंवा तुमची माहिती द्या, आम्ही कॉल करू

किंवा
WhatsApp वर चौकशी करा

THE SMK LEARNING JOURNEY

STEP 1FREE FOUNDATION

Market समजून घ्या.

STEP 2PRACTICE + SUNDAY LIVE MASTER CLASS

Charts आणि Concepts Observe करा; दर रविवारी LIVE Master Class मध्ये प्रश्न विचारा.

STEP 3ADVANCED PRACTICAL LEARNING

Structured Setup, Planning आणि Execution शिका.

STEP 4DISCIPLINE & SUPPORT

Review, Practice आणि Continuous Learning ने स्वतःचा Process मजबूत करा.

OUR LEARNING PHILOSOPHY

Knowledge + Analysis + Planning + Risk Management + Execution + Psychology + Review

SMK मध्ये आमचा प्रयत्न फक्त "काय Buy करायचे?" हे सांगण्याचा नाही, तर "Market कसे समजून घ्यायचे आणि स्वतःची योग्य Process कशी तयार करायची?" हे शिकवण्याचा आहे.

SMK मध्ये शिकणे का?

2006 पासून अनुभव2014 पासून Stock Market Training
पुण्यात 2 सेंटरनांदेड सिटी आणि नऱ्हे, शिवाय Online
तुमच्या भाषेतमराठी, हिंदी, इंग्रजी
फक्त शिक्षणटिप्स नाहीत, हमी नाही, Process-based learning

सुरक्षित गुंतवणुकीचे 5 नियम

शेअर बाजारातील फसवणूक टाळण्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवा.

  1. OTP कोणालाही देऊ नकाब्रोकर, बँक किंवा SEBI कधीही फोन/WhatsApp वर OTP किंवा पासवर्ड मागत नाही.
  2. नोंदणी तपासासल्ला देणाऱ्याची SEBI नोंदणी sebi.gov.in वर स्वतः तपासा.
  3. हमीशीर परतावा = धोका"रोज 2%" किंवा "पैसे दुप्पट" असे दावे फसवणुकीचे लक्षण असते.
  4. अधिकृत ॲपच वापराॲप फक्त Play Store / App Store वरील अधिकृत ब्रोकरचेच डाउनलोड करा.
  5. पैसे फक्त स्वतःच्या खात्यातूनट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे फक्त तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यातून, UPI/नेटबँकिंगने भरा.
मनोज कवाडे, संस्थापक, SMK Stock Market

मनोज कवाडे, संस्थापक

2006–07 मध्ये Reliance Capital मधून बाजारातील प्रवास सुरू झाला. ब्रोकिंग, क्लायंट सर्व्हिसिंग आणि फ्रँचायझी डेव्हलपमेंटचा अनुभव घेताना लक्षात आले की शेअर बाजार अजून तालुका आणि जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलेला नाही.

2012 मध्ये SMK Financial Services आणि 2014 मध्ये SMK Stock Market Trading & Training ची स्थापना झाली. आज 20 जणांची टीम आणि महाराष्ट्रभर 50 पेक्षा जास्त फ्रँचायझींच्या माध्यमातून काम सुरू आहे.

NISM Series V-A प्रमाणपत्र (जानेवारी 2029 पर्यंत वैध)AMFI-नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर, ARN-262403

वर्कशॉप्स आणि सेमिनार्स

मोफत आणि पेड वर्कशॉप्समधून सतत शिक्षण, प्रत्यक्ष चर्चा आणि प्रश्नोत्तरे.

नेहमीचे प्रश्न

WhatsApp वर चौकशी करा
SMK काय शिकवते?

Stock Market चे शिक्षण: Basics, Investing, Fundamental व Technical Analysis, Trading Setup, Plan, System आणि Risk Management. आम्ही टिप्स किंवा खरेदी-विक्रीची शिफारस देत नाही.

मोफत कोर्स खरंच मोफत आहे का?

हो. 5-Day Foundation Course आणि रविवारचा LIVE Master Class पूर्णपणे ₹0 आहेत. पुढे Paid Course घेण्याचे कोणतेही बंधन नाही.

पेड कोर्समध्ये काय वेगळे आहे?

Investor to Trader Masterclass (₹4,999) मध्ये 4 रविवार + 1 प्रॅक्टिकल दिवस, Structured Setups, Trade Planning आणि Lifetime Learning Support आहे.

क्लास कुठे होतात?

Offline: नांदेड सिटी आणि नऱ्हे, पुणे. Online: Live Sessions, लिंक WhatsApp वर.

नफ्याची हमी आहे का?

नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक व ट्रेडिंग बाजारजोखमीच्या अधीन आहे. हमीशीर परतावा सांगणाऱ्या कोणापासूनही सावध रहा.

तुमची Stock Market Journey योग्य शिक्षणाने सुरू करा.

आजच मोफत Foundation Course साठी नाव नोंदवा किंवा WhatsApp वर "FREE" लिहा.

आम्हाला भेटा किंवा संपर्क करा

मुख्य ऑफिस: नांदेड सिटी
SMK Stock Market Trading & Training, ऑफिस नं. 303, 3रा मजला, कार्ले एम्पायर बिल्डिंग, कार्ले चौक, नांदेड सिटी फेज 2 रोड, नांदेड सिटी, पुणे 411041

शाखा: नऱ्हे
SMK Stock Market Trading & Training, गणेश प्लाझा, ऑफिस/हॉल नं. 1, आंबेगाव रोड, सारस्वत बँकेच्या वर, ICICI बँकेजवळ, मानाजी नगर, नऱ्हे, पुणे 411041
नऱ्हे शाखा Google Maps वर →

संपर्क आणि सपोर्ट
99750 71730
89751 87335
91752 53275

ईमेल
smkstockmarket55@gmail.com
टीम उपलब्ध: सकाळी 9 ते रात्री 10 (सर्व दिवस)

Google Maps वर पाहा / रिव्ह्यू द्या

शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; गुंतवणुकीपूर्वी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp वर विचारा